Friday, February 26, 2021

Ashadip Spoken English Course

Ashadip Spoken English Course

2 महिन्याचा पद्धतशीर ट्रेनिंग प्रोग्राम 

तुमच्या सेंटर नावासह..पीसी किंवा मोबाईल वर ऑफलाईन, टीचर शिवाय कोर्स चालवा.

  • One Time Investment life time business
  • Day wise Lessons, skills
  • 80+ Spoken English Activities
  • Reading Skill
  • Grammar
  • Guaranteed Result

Syllabus

Ashadip Computes

9822846414

Wednesday, February 24, 2021

Tally Prime Refresh Course

 Tally Prime Refresh Course

Jan 2021 पूर्वी कोणी tally केले असेल तर अश्या लर्नर ला आपण Tally Prime Refresh कोर्स ऑफर करू शकतो, फी 1000/- (कमी अधिक घेवून) ठेवून दोन आठवड्याचा हा कोर्स राबविता येईल.

यात Tally Prime ची ओळख, मास्टर, व्हाउचर, रिपोर्ट्स, GST अशा गोष्टी शिकवून लर्नर ला अपग्रेड करता येईल.

ज्यांनी Tally Prime ट्रेनिंग  हे सोफ्टवेअर घेतलेले असेल त्यांना हा कोर्स कोणतेही अधिकचे मूल्य देता चालविता येईल. जर हा कोर्स चालवायचा असेल तर,अशा सेंटर नी संपर्क साधावा

Tally Prime-1 ते 4 महिन्यांचे चार कोर्सेस,(रिफ्रेश हा पाचवा कोर्स) चे ट्रेनिंग सोफ्टवेअर आपल्या सेंटर ला Tally Prime आता स्टाफ शिवायहि चालवू शकता.

आशादीप कम्प्युटर्स

9822846414

Tuesday, February 16, 2021

ERA Guide App

 ERA Guide App 

Offline TAC of Job readiness and IT awareness

तुमच्या सेंटरचा ब्रांडिंग ऍप

तुमचे इब्रोशर,कॅटलोग,तुमची वैशिठ्ये, ऑफर सांगण्याची सुविधा  

इरा मधील 1400 प्रश्न किमंत फक्त रु  2000/-

One time investment, life time unlimited users facility 

Download Demo App (install on Android Phone)

Ashadip Computers

8007163444

Friday, February 12, 2021

App Development Course

App Development Course

आपल्या सेंटर ला सुरु करा.

Step by Step training for making 12+ App

ट्रेनिंग सोफ्टवेअर घ्या @5100/- Rs

One time Investment- Unlimited users

Detail syllabus : 




Wednesday, February 10, 2021

क्लिक टूर सोफ्टवेअर

 KLiC Courses Biz Seminar

11 Feb 2021 @ 4 pm to 4.30 (sharp)

KLiC मध्ये २८ कोर्सेस आहेत.

कोन्सेलिंग कसे करणार?

कोर्सेस ची माहिती, अभ्यासक्रम आणि डेमो कोर्स जर देवू शकलो तर?

यावर चर्चा करू.

ज्यांना सेमिनार अटेंड करणे शक्य नाही परंतु जाणून घेण्याचीइच्छा आहे, त्यांनी खालील व्हिडीओ पाहावा. याचाच डेमो आणि काही मार्केटिंग कल्पना डिस्कस करणार आहोत.

Mobile / PC and Offline Access

क्लिक टूर सोफ्टवेअर

सेंटर branding सह लाईफ टाईम @ 3100/-