Wednesday, February 10, 2021

क्लिक टूर सोफ्टवेअर

 KLiC Courses Biz Seminar

11 Feb 2021 @ 4 pm to 4.30 (sharp)

KLiC मध्ये २८ कोर्सेस आहेत.

कोन्सेलिंग कसे करणार?

कोर्सेस ची माहिती, अभ्यासक्रम आणि डेमो कोर्स जर देवू शकलो तर?

यावर चर्चा करू.

ज्यांना सेमिनार अटेंड करणे शक्य नाही परंतु जाणून घेण्याचीइच्छा आहे, त्यांनी खालील व्हिडीओ पाहावा. याचाच डेमो आणि काही मार्केटिंग कल्पना डिस्कस करणार आहोत.

Mobile / PC and Offline Access

क्लिक टूर सोफ्टवेअर

सेंटर branding सह लाईफ टाईम @ 3100/-

1 comment:

Job Services App- Business Opportunity