Wednesday, February 24, 2021

Tally Prime Refresh Course

 Tally Prime Refresh Course

Jan 2021 पूर्वी कोणी tally केले असेल तर अश्या लर्नर ला आपण Tally Prime Refresh कोर्स ऑफर करू शकतो, फी 1000/- (कमी अधिक घेवून) ठेवून दोन आठवड्याचा हा कोर्स राबविता येईल.

यात Tally Prime ची ओळख, मास्टर, व्हाउचर, रिपोर्ट्स, GST अशा गोष्टी शिकवून लर्नर ला अपग्रेड करता येईल.

ज्यांनी Tally Prime ट्रेनिंग  हे सोफ्टवेअर घेतलेले असेल त्यांना हा कोर्स कोणतेही अधिकचे मूल्य देता चालविता येईल. जर हा कोर्स चालवायचा असेल तर,अशा सेंटर नी संपर्क साधावा

Tally Prime-1 ते 4 महिन्यांचे चार कोर्सेस,(रिफ्रेश हा पाचवा कोर्स) चे ट्रेनिंग सोफ्टवेअर आपल्या सेंटर ला Tally Prime आता स्टाफ शिवायहि चालवू शकता.

आशादीप कम्प्युटर्स

9822846414

No comments:

Post a Comment

Job Services App- Business Opportunity