Tuesday, April 27, 2021

Learn@Home App

 लॉक मध्ये कमाई बंद पडू देवू नका!

Learn@Home App

कोणताही कोर्स लर्नर द्या तुम्हाला खर्च फक्त 100/- प्रती लर्नर,

घरी राहून लर्नर ला शिकू द्यात!

तुमच्या सेंटर चे Branding करा.

सरावासाठी लागणारे रेफरन्स मटेरियल द्या.

Online शिकविण्याची पद्धत समजावून घ्या.

MS-CIT, Tally Prime, GST, Adv Excel, Spoken English असे अनेक कोर्स चे पर्याय उपलब्ध करून द्या.

आपली कमाई सुरु ठेवा. आपल्या ग्राहकांना आपण सर्व्हिस नाही दिली तर दुसरा कोणी देईल

अधिक माहिती साठी ग्रुप जॉईन करा.

Download Demo App

Ashadip eLearning Solutions

9822846414 / 8007163444


Saturday, April 24, 2021

Fast Track Workshop on GST

 Fast Track Workshop on GST

GST in Tally Prime

All About GST Work

GST Procedure

GST Bills :Vouchers

GST Returns,

GSTR1 and GSTR 3B

GST Payments and All

Practical Training, Be ready with Laptop

Free study material

Trainer : Ayub Pinjari, Govt. Certified GST Practitioner

Fees Rs 350/- only (90% Discount)

Date : 26th April 2021

Time : 4 pm to 7pm

Phone Pay/ Google Pay 9822846414

Ashadip Computers

8007163444

Follow us on WhatsApp


Wednesday, April 21, 2021

Coding for Junior

 Lock down मध्ये आपल्या सेंटर वर सुरु करा

Coding for Junior: Age 4 to 14

मोबाईल वरून शिकवा, शिकविण्याची पद्धत शिका!

लर्नर कडे पीसी असण्याची गरज नाही.

आम्ही काय सपोर्ट करू

१) सोफ्टवेअर आणि App उपलब्ध करून देवू.

२) ट्रेनिंग मटेरियल, लेसन देवू,

३) स्टाफ साठी ट्रेनिंग देवू.

काय अभ्यासक्रम असणार

Scratch & Blockly

Prospects

1st Std to 9th Std learners

Marathi/English medium learners

White_Hat चा कोर्स न परवडणारे

White Hat चा सेम कोर्स तुम्ही 500 ते 2000/- ला विक्री करू शकता

 कोर्स व  सोफ्टवेअर ट्रेनिंग + व्यवसाय योजना समजावून घ्या.

रविवार दिनांक 25 April 2021, 9am to 11am

एकूण इन्व्हेस्टमेंट फक्त 600/-

Saturday, April 10, 2021

Learn@Home App

 गेले तीन दिवसांत मी 12000/- रु, कमवू शकलो, कसे जाणून घ्या?

लॉक डाऊन मध्ये आणि त्या नंतर सुद्धा सहज अर्निंग चा एक ऑप्शन कायम उपलब्ध राहू शकेल अशी सुविधा

Learn@Home App

100/- रु. खरेदी केलेला कोर्स जर आपल्या सेंटर च्या branding सह आपल्याच सेंटर च्या नावाने १५००/- ते २०००/- रु.ला विकता आला तर, शिवाय लर्नर चे डीटेल्स कोणालाही शेअर न करता व्यवसाय करता आला तर!

लॉक डाऊन नतंर क्लास मध्ये ट्रेनिंग सह घरी सुद्धा सराव करण्यासाठी App देवू शकलो तर...

सर्व सेलेबल कोर्सेस उपलब्ध फक्त १०० रु मध्ये

हि ऑफर कायम राहणार नाही पण आता सहभागी होणाऱ्यांसाठी कायम राहील

अधिक माहिती साठी संपर्क करा. किंवा 

To Know how

Attend Online Seminar

Sunday on 11th April 2021 @ 11pm to 11.30 pm

Google Meet Link

https://meet.google.com/hjt-zcuy-grc

आशादीप कंप्युटर

9822846414

https://ashadipbiz.blogspot.com/