Courses

1. Game Programming Course @ 3100


2.Mastering Computer Typing @ 2000
3) आता डीटीपी शिका मराठीत @ 3100
4. Tally Training Software  @ 7000/-
5) आता ऑटोकॅड शिका आणि शिकवा मराठीत! @ 3100/-

6) Spoken English Foundation Course @ 3100/-
हा एक LMS ट्रेनिंग प्रोग्राम असून, लर्नर साठी आपण उपलब्ध करून देवू शकतो. वीक लर्नर असेल तर डायरेक्ट क्लिक इंग्लिश चा चांगला रिझल्ट दिसणे आवघड जाईल. म्हणून असे लर्नर आपण फाउंडेशन कोर्स ला टाकू शकतो.
कमी आत्मविश्वास असणारी, कमी शिक्षण असणारी आणि कमी वयाची लोक या कोर्स साठी योग्य उमेदवार आहेत. या कोर्स चा कालावधी आणि फी तुम्ही ठरवू शकता. यात प्राविण्य मिळविणाऱ्या लर्नर ला क्लिक इंग्लिश मध्ये जबरदस्त यश मिळते.
आपण सर्व लर्नर ला योग्य प्रकारे हाताळू शकतो. या कोर्स ला कसे हाताळावे याचे सुद्धा रीतसर मन्युअल तयार केले आहे.
7)क्लिक डिप्लोमा व्यवसाय करून १० लाख पर्यंत कसे कामवाल?
या साठी सविस्तर बिझनेस प्लान समजून घ्या.
ट्रेनिंग,मार्केटिंग,कौन्सेलिंग, आणि प्रत्यक्ष मोठा व्यवसाय नेमका कसा साध्य करता येईल यासाठी खालील व्हिडीओ पहा.

ट्रेनिंग ऑफ ट्रेनर आणि “१५००/- रुपयात क्लिक चे २४ कोर्स चा अनुभव” हा १ महिन्यात कोर्स घेता येईल असे ट्रेनिंग सॉफ्टवेअर

8) ERA Classroom Software


 


1 comment:

  1. Sir i am interesting to learn DTP course. what is the procedure?

    ReplyDelete