Friday, July 31, 2020

आत्मनिर्भर भारत- योजने अतर्गत घरातून सुरु करता येईल असा व्यवसाय.

पात्रता: शिक्षण किमान १२ आणि व्यवसाय करण्याची इच्छा 
Online अबॅकस & मेंटल मॅथ्यस् कोर्स

Training for Teacher starting from 8 August 2020

Learn Abacus-Mental Maths
हा व्यवसाय सुरु करा
अल्प भांडवलात सुरु होणारा व्यवसाय.
जॉईनिंग फी आणि रॉयाल्टी नाही
इन्स्ट्रुमेन्ट्स,पुस्तके, परीक्षा सर्टिफिकेट
टीचर ट्रेनिंग
MSME व्यवसाय रजिस्टर
स्वतःच इतरांना फ्रान्चैझी द्या.
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम
सर्व ८ लेव्हल ची माहिती आणि ट्रेनिंग 

मेंटल मॅथ्यस् मुळे एकाग्रता, श्रवण कौशल्य, शिक्षण क्षमता, कौशल्य स्पष्टता, सृजनशीलता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, वेग, अचूकता, उजव्या मेदुचा विकास आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित होते.
याची आवश्यकता  1 ली पासून ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या लर्नर पर्यंत सर्वाना आहे.

संपूर्ण व्यवसाय कौशल्य मार्केटिंग आणि टीचिंग चे प्रशिक्षण दिले जाईल. सर्व लेव्हल चे ट्रेनिंग फी फक्त ३०००/-

Interested: please
Call or Whatsapp
Ashadip Computers
9822846414
8408851393

Thursday, July 30, 2020

Digital Business Card, Mini website, Brochure and Catalouge



999/- रु,मध्ये हा अभ्यासक्रम आणि सोबत टेम्प्लेट व सोर्स कोड पुन्हा इतके स्वस्त कधीच नाही...!

डिजिटल बिझनेस कार्ड कम मिनी वेबसाइट वर्कशॉप

डिजिटल बिझनेस कार्ड +मिनी वेबसाईट + डिजिटल ब्रोशर +डिजिटल कॅटलॉग
सोमवार व मंगळवार  ३ व  ४ ऑगस्ट २०२०  (Time negotiable)

स्वतःचा डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आणि मिनी वेबसाईट चा व्यवसाय सुरु करा.
तांत्रिक तसेच व्यवसायिक प्रशिक्षण,
सोबत रेडीमेड डिजिटल व्यवसाय कार्ड टेम्पलेट्स व 3000/- रुपयांचे मिनी वेबसाईट रिसोर्स कोड सोबत दिले जातील. यातून पुढे कितीही डिजिटल vCard आणि मिनी वेबसाईट बनविता येतील.

पूर्ण व्यवसायिक मॉडेल शिका केवळ 999/- रु. मध्ये.

Syllabus

अ‍ॅक्शनेबल डिजिटल बिझिनेस कार्ड कसे तयार करावे

शून्य खर्च असलेली मिनी वेबसाईट कशी बनवावी.

ड्रीम व्हीव्हर आणि FTP सर्व्हर प्रक्टिकल,

आपल्या डिजिटल व्यवसाय कार्डसाठी SEO title कसे द्यावे

VCA फाइल कशी बनवावी.

क्यूआर कोड कसा सेट करावा

DVC चा उपयोग कोठे आणि कसा करावा.

व्हाइट लेबल रीसेलर कडून पैसे कसे कमवायचे

ट्रिप वायर मार्केटिंग

imgBB.com चा उपयोग

Google Glide वापरून DBC तयार करणे.

वेबसाईट एडीट करणे, नवीन पाने टाकणे इ.

Drive to Web फ्री होस्टिंग

नवीन ग्राहक आणि संदर्भ कसे मिळवावेत

आपल्या डिजिटल vCard सेवेसाठी व्हिडिओ जाहिरात

Google Pay : 9145369123

Regards
Ashadip Computers
9822846414
8007163444

Thursday, July 16, 2020

आपल्या व्यवसायाला डिजिटल स्टाईल बनवा.
आपल्या व्यवसायाला डिजिटल स्टाईल बनवा.
डिजिटल बिझनेस कार्ड आणि मिनी वेबसाईट च्या माध्यमातून कमी खर्चात मोठी जाहिरात करा.
1) डिजिटल बिझनेस कार्ड: करोना काळात स्पर्श केल्या शिवाय आपले कार्ड लोकांना द्या. वेळ आणि खर्चात बचत करणारे, तुमच्या ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचविणारे DB कार्ड 
Click for Sample :http://ashadipeducation.in/AyubPinjari.pdf 
किंमत फक्त 500  99/- रुपये,(offer for first 100 Customers)
2) मिनी वेबसाईट: आपल्या व्यवसायाची सखोल माहिती आपल्या ग्राहकांना द्या.ग्राहकांच्या संपर्कात राहा, मोबाईल वेबसाईट द्वारे ग्राहकांना आकर्षित करून त्यांना खरेदीसाठी प्रवृत्त करा.
Click for sample: http://ashadipeducation.in/mw/2/
किंमत फक्त 2000  499/- रुपये,(offer for first 100 Customers) One time investment, No renewal charges.
3) डिजिटल बिझनेस कार्ड व मिनी वेबसाइट एजन्सी सुरु करा
डिजिटल बिझनेस कार्ड व मिनी वेबसाईट बनवायला शिका  - वर्कशॉप बद्दल अधिक माहिती साठी पुढील लिंक वर जा.
Ashadip Computers
9822846414

Thursday, July 9, 2020

How to Add scrolling line in Video using PowerPoint



How to Add scrolling line in Video using PowerPoint
Dear computer Centers,
जर आपण अजूनही online कोर्सेस सुरु केले नसतील तर आम्ही आपली मदत करू शकतो.
तुम्ही Tally ट्रेनर असाल किंवा नसाल पण व्यावसायिक तर नक्कीच आहात!
Tally Course online शिकवा! आपला व्यवसाय वाढवा!
त्यांच्या तीन पद्धती
1️⃣ Virtual classroom
2️⃣ Online tutorial
3️⃣ Affiliation course
Online Tally Course Business मोड्यूल शिकायचे?
वरील तिन्ही पद्धीतीने कोर्स कसा शिकवायचा तसेच यातून चांगली कमाई कशी करायची याचे  संपूर्ण ट्रेनिंग दिले जाईल. सोबत आवश्यक App, सोफ्टवेअर, रेफरन्स मटेरीअल मिळेल!
शनिवार दिनांक ११ जुलै संध्याकाळी ४ ते ६.३० 
फी फक्त ३००/- रु.

Google Pay Number : 9145369123

Ashadip Computer
9561639886
9822846414

Wednesday, July 8, 2020

लॉक डाऊन च्या मंदी तून सावरण्यासाठी आणखी एक संधी.
वेगवेगळे सेग्मेंट, वेगवेगळे कोर्स आणि शिकविण्याचे वेगळे माध्यम वापरून आपले आर्थिक नुकसान कमी करा.
11, 12 July 2020, शनिवार, रविवार दोन दिवसांचे वर्कशॉप
विषय: C प्रोग्रामिंग कोर्स व्यवसायिक संधी
सकाळी 9 am to 12.30 pm

Programming Language बद्दल सर्वकाही. 
तुम्हाला प्रोग्रामिंग बद्दल अजिबात काहीही माहित नसले तरीही कोर्स सुरु करू शकाल असे ट्रेनिंग मटेरियल आणि सपोर्ट
C प्रोग्रामिंग हा कोर्स कसा शिकायचा व शिकवायचा, 
सध्या मोबाईलवर सराव कसा घ्याल. 
लर्नर चे प्रोब्लेम कसे सोल्व करायचे, 
यातून व्यवसायिक संधी कोणती. 
मार्केटिंग पासून ते online कोर्स डिलेव्हरी सर्व काही शिकविले जाईल.
५ वी पासून पुढे सर्व तसेच मराठी इंग्लिश मेडियम चे लर्नर आपले टार्गेट कस्टमर असू शकतात.
सर्व कोर्स मटेरियल सह, सपोर्ट सिस्टम आणि ट्रेनिंग ची फी फक्त २०००/- रु.
या वर्कशॉप नंतर तुम्ही तुमच्या सेंटर ला C प्रोग्रामिंग चा कोर्स सुरु करू शकाल.. कोणतीही रॉयल्टी द्यावी लागणार नाही.
फक्त 10 लोकांची batch 100/- रुपये भरून आजच नाव नोंदवा.
Ashadip Computers
9561639886
8408851393
Marketing Video
GooglePay Number
9145369123

Monday, July 6, 2020

C Programming for All



मोफत सेमिनार -

विषय: C प्रोग्रामिंग कोर्स व्यवसायिक संधी

दिनांक 8 July 2020.

सकाळी 11 am to 12.30 pm

अजेंडा

Programming Language बद्दल काही गोष्टी समजावून घेवू,

तुम्हाला प्रोग्रामिंग बद्दल अजिबात काहीही माहित नसले तरी आपण हा व्यावसायिक संधी मध्ये सहभागी होवू शकाल.

कोणती प्रोग्रामिंग,

का शिकायाची,

यात C चा काय रोल आहे.

C प्रोग्रामिंग हा कोर्स कसा शिकायचा व शिकवायचा,

सध्या मोबाईलवर सराव कसा घ्याल.

लर्नर चे प्रोब्लेम कसे सोल्व करायचे,

या कोर्स साठी आपला कस्टमर कोण,

यातून व्यवसायिक संधी कोणती.

अशा गोष्टींची चर्चा करू.

योजना आखू आणि कामाला लागू...



खालील फॉर्म भरून नाव नोंदणी करू शकता.



https://forms.gle/FjfVD3aJyNgNeNBk6

Ashadip Computers

9561639886

8408851393