Thursday, March 28, 2019

MKCL च्या व्हिडिओ मध्ये Scrolling Text, Banner image, Audio टाकून मार्केटिंग करायची आहे..
तर हा व्हिडिओ पहा...

Camtasia Software Download
(It is trial version but without any logo behind video)
ट्रायल ३० दिवस चालते.. त्यानंतर दुसऱ्या पीसी वर इंस्टाल करा..
असेही आपल्या कडे बरेच पीसी असतात..


Tuesday, March 26, 2019

MS-CIT@HOME इरा आता घरी पण पहा..


प्रत्येक लर्नर ला MS-CIT@HOME कंटेंट घरी नेऊ द्या. पीसी किंवा मोबाईल वर इरा घरी कुटुंबातील सर्व व्यक्तींनाही लाभ घेता येईल.शिवाय त्यातही तुमच्या सेंटर ची जाहिरात होणार आहे.
फक्त ३०० MB. सॉफ्टवेअर, मोबाईलवर व पीसीवर सहज वापरा.. कितीही लर्नर ला द्या लाईफ टाईम वापरा. आणि आपल्या सेंटर ची जाहिरात सुद्धा करा.(Branding) 
किंमत फक्त ५००/- रुपये.

MS-CIT Classroom Software

MS-CIT मेगा BATCH अधिक सोपी करू...

मेगा batch साठी क्लासरूम सपोर्ट सॉफ्टवेअर वापरा आणि क्लासरूम  अधिक चांगल्या प्रकारे घ्या. एक तास क्लासरूम व एक तास lab असे दोन तास विदयार्थ्यांना मिळाले तर तुमचे काम खूप हलके होईल. लॉगीन ला लर्नर ना काही मदत लागणार नाही.. आणि क्लासरूम मध्ये कोणतीही स्टाफ मेंबर सहज सेशन पूर्ण करून घेऊ शकेल.
पुस्तक, टायपिंग,
टेक अ चालेंज, असाइनमेंट,
रेफरन्स मटेरियल फॉर असाइनमेंट, 

All 50 sessions,
Session end test
एक तास सहज क्लासरूम घ्या.
लर्नर ला lab खूप सोपी वाटेल.
Do it TAC and all will do without wasting single min.
Test, MCQs,Match the pair etc.
किंमत फक्त 2000/- रु. Only


Saturday, March 23, 2019

Goolge Form "Marketing Tool"

Google Form चा उपयोग करून छान मार्केटिंग करता येईल.
आपले सर्व ब्रोशर्स, फ्लायर्स, पोस्टर्स आपण गुगल फॉर्म मध्ये जोडू शकतो.
साधा टेक्स्ट मेसेस किंवा WhatsApp द्वारे आपल्या ग्राहकांना वारंवार नवीन माहिती किंवा नवीन ऑफर देवू शकतो.
 सेम लिंक राहील परंतु  कंटेंट मात्र बदलता येतील.
हेच आपल्या ब्लॉग वर किंवा वेबसाईट वर तसेच fb पेज वर ठेवता येईल..

एक sample लिंक पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हा फॉर्म कसा बनवायचा याचा व्हिडिओ पहा..




हि कल्पना कशी वाटली सांगायला विसरू नका.. write comment here !