Affiliate Courses

१) स्पोकन इंग्लिश एफिलेट कोर्स आपल्या सेंटर वर चालवा

कोर्स फी फक्त ३०००/- सेंटर शेअर रु. २०००/-
फक्त योग्य मार्केटिंग करून विद्यार्थी मिळवा.. आणि पहिल्याच आठवड्यात १०,००० हून अधिक कमाई करा..
online कोर्स ची संपूर्ण जवाबदारी आमची राहील.
रोज सायं. ५ वाजता १ तासाची batch असेल..
फ्री डेमो ४ तारखेला सायं ५ वाजता.
जाहिरात डिझाईन, मार्केटिंग इव्हेंट  साठी सपोर्ट मिळेल.


2) Tally.ERP 9 +GST  एफिलेट कोर्स आपल्या सेंटर वर चालवा
कोर्स फी फक्त ३०००/- सेंटर शेअर रु. २०००/-
फक्त योग्य मार्केटिंग करून विद्यार्थी मिळवा.. आणि पहिल्याच आठवड्यात १०,००० हून अधिक कमाई करा..
online कोर्स ची संपूर्ण जवाबदारी आमची राहील.
batch लर्नर च्या सोयीनुसार मिळेल.
जाहिरात डिझाईन, मार्केटिंग इव्हेंट  साठी सपोर्ट मिळेल.
OR
Online /Offline  Tally Course साठी रेडीमेड  गुगल क्लासरूम कंटेंट  घ्या, सोबत सेंटर साठी एक मोबाईल App फ्री..(यात तुमच्या सेंटर चे ब्रांडिंग, ट्रेनिंग मोड्यूल, Quiz सर्वकाही टाकून मिळेल.)
कितीही प्रवेश टाका.. नो रॉयल्टी.

Lock Down Price Rs 3000/- Only

No comments:

Post a Comment