Mobile Apps

1)MS-CIT Quiz App

नवीन MS-CIT 2020 डायनामिक App

या App मध्ये MS-CIT पुस्तक अतिशय चांगल्या प्रकारे रेफर करता येईल.
अंतिम परीक्षेची तयारी करता येईल.
महत्वाचे विषयावरील व्हिडीओ
क्लिक च्या वेगवेगळ्या विषयांची परीक्षा
एम.एस ऑफिस साठी स्वतंत्र टेस्टस्
शॉर्टकट साठी टेस्ट.
MARATHI/ENGLISH मेडियम
गेम सारखी रचना
कौन बनेगा करोडपती प्रमाणे ऑप्शन आणि लाईफ लाईन
लीडर बोर्ड द्वारे मोटिवेशन आणि Rank
MS-CIT QUIZ APP @  399/- ONLY
Dec 2020 चे अपेक्षित प्रश्नासह
1000+ Questions
MS-CIT App द्वारे सेंटर चे Branding करा.
Unlimited Users  
Download Demo

https://imojo.in/MSCIT2020


2) All in 1 Dynamic App

मेगा Batch House Full करा

 App चा उपयोग marketing साठी करा

हावी आणि बारावी च्या लर्नर चा डेटा आता सहज गोळा करा
प्रत्येक वर्गात जावून डेमो द्या,
आणि स्वताची ओळख निर्माण करा,
सतत लर्नर च्या संपर्कात राहून आणि समोर राहून ब्रॅड निर्माण करा.
अतिशय कमी किमतीत मोठ्या प्रमाणात जाहिरात करा.
All in 1 App 10th, 12th च्या विद्यार्थ्यांना देवून आपल्या सेंटरचे ब्रांडिंग करा
All in 1 App ची वैशिष्ट्ये
  • Center Branding, Marketing
  • 10th : CBSC and SSC Board 
  • 12th : Commerce and ARTS
  • Medium: English and Marathi
  • नवीन अभ्यासक्रमावर आधारित
  • सर्व विषयाचा सराव
  • व्हिडीओ ट्युट द्वारे मार्गदर्शन
  • सराव प्रश्नपत्रिका
Distribute : Free or Paid version
स्पोन्सर मिळवून पैसे आणि नाव कमवू शकता.
Unlimited users ला द्या.
किंमत फक्त 5000 रु. ऑफर 2499/- रुपये 
पूर्ण वर्ष App कितीही लर्नर ला द्या.
App Activate rights तुम्हाला दिले जाईल.
SSC-HSC 2021 परीक्षे पर्यंत Validity. 
 SSC लर्नर च्या मनात शिरण्यासाठी त्यांच्या फोन मध्ये जागा निर्माण करा.
App मध्ये आशादीप च्या ऐवजी तुमच्या सेंटर चे बॅॅनर टाकले जाईल.
डेमो App डाऊनलोड करून Android मोबाईलवर इंस्टाल करावा.
तुमच्या सेंटर ची तुम्हाला हवी ती माहिती टाकून जाहिरात 1000 X 300 Pixel size मध्ये पाठवावी (JPEG)
पैसे अकौंट ला ट्रान्स्फर केल्यावर मेल अथवा whatsApp करावा. २४ तासाच्या आत आपल्याला Apk बनवून मिळेल.

3) पोलीस भरती सराव परीक्षा APP
पोलीस भरतीचा आपल्या MS-CIT चा कौंट वाढवायला उपयोग करा.
सेंटर ब्रांडिंग चा APP वितरीत करा...!


पोलीस भरती सराव परीक्षा APP
नवीन प्रश्न संच 
विद्यार्थ्यांना वापरायला सोपा... 
Police Bharti परीक्षेची संपूर्ण तयारी,
उपयुक्त ट्रेनिंग Quiz App

सेंटर चे नाव (branding) असल्यामुळे चांगली जाहिरात!
एकदाच App घेऊन कितीही विद्यार्थ्यांना  द्या. 
सेंटर चे नाव टाकून फक्त ९९९ रुपयात.

Unlimited Users
कितीही किमतीला विका अथवा मोफत द्या!

https://imojo.in/police2019


4 )  GCC-TBC App 
with Center Branding for Life Time unlimited users
प्रत्येक लर्नर ला मोबाईल App वर  Objective प्रश्नांचा सराव व्हावा 
आणि तुमच्या सेंटर ची जाहिरात व्हावी म्हणून GCC-TBC Quiz Appद्या.
  1. नवीन प्रश्न संच असलेला App 
  2. विद्यार्थ्यांना वापरायला सोपा... 
  3. मराठी आणि इंग्लिश 30/40 
  4. GCC-TBC परीक्षेची तयारी, 
  5. उपयुक्त ट्रेनिंग व्हिडीओज 
सेंटर चे नाव (branding) असल्यामुळे चांगली जाहिरात!
एकदाच App घेऊन कितीही विद्यार्थ्यांना  द्या. 

सेंटर चे नाव टाकून फक्त 500 रुपयात.
Life Time Unlimited Users
Download Demo App - and call for ID Password

5) Era Guide App
 ERA Guide App
Works without internet
It is your branding App
तुमचे इब्रोशर,कॅटलोग,तुमची वैशिठ्ये, ऑफर सांगण्याची सुविधा  
 इरा मधील 1400 प्रश्न किमंत फक्त रु  3000 2000 
One time investment, life time unlimited users facility 
टीप: exe फाईल पीसीवर आणि apk फाईल android Mobile वर इंस्टाल करावी. हे फक्त डेमो App आणि सॉफ्टवेअर आहे, त्यात फक्त दोन तीन फाईल टाकण्यात आलेली आहे.

6) 1001 सुविचार App 
गुगल प्ले स्टोर ला "Ashadip Computer 1001 suvichar" असे सर्च करा..

7) व्यावसायिक App 
Modern Furnishing Nashik यांचे व्यावसायिक App बनविले आहे...
गुगल प्ले स्टोर ला "Modern Furnishing NASHIK" असे सर्च करा..

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete