एक व्यवसायिक संधी आपणास देत आहोत व्हिडिओ पूर्ण पहा
आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील किमान दहा फॅमिलींना हा ॲप इंस्टॉल करायला तुम्ही सांगू शकता.
जास्तीत जास्त लोक हा ॲप वापरतील म्हणजे तुमच्या सेंटरची आपोआपच ब्रँडिंग होईल.
शिवाय सर्व लोकांना त्यांना हव्या असलेल्या सर्विसेस सहजपणे आपल्या मोबाईल मध्ये मिळतील.
तुम्ही आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी काहीतरी खास करताय असं लोकांच्या लक्षात येईल
भविष्यकाळात ही एक मोठी अर्निंगची संधी उपलब्ध करून देईल.
सध्या मार्केटिंग म्हणून याकडे पाहता येईल.
खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये लाईफ टाईम आपल्याला याचा वापर करता येऊ शकेल
Ashadip Computer
9145786210
No comments:
Post a Comment