Monday, June 7, 2021

App Development Course II


 5 दिवसात 10 App बनवा! 

App Development Course

कोणतेही कोडींग किंवा प्रोग्रामिंग न वापरता योग्य ते सोफ्टवेअर वापरून हवे तसे क्रियेटीव्ह App बनवा, प्ले स्टोर ला ठेवा, पैसे कमवा!

कालावधी 12 June to 17 June 2021

वेळ: 4 ते 5

Recorded sessions will be provided for Revision 

आजच नाव नोंदवा.

८ वी तील विद्यार्थिनीने आपला कोर्स करून बनविलेले app 

 
आपल्या कोर्स नंतर अल्फाबेट कम्प्युटर अकलूज  यांनी २५ लर्नर ची batch सुरु केली 
अल्फा कॉम्प्युटर चे संचालक श्री शिरीष पाटील यांनी मागील batch ला प्रवेश घेवून App कोर्स  लर्न करून त्याची उपयोगिता सिद्ध केली.







No comments:

Post a Comment

Job Services App- Business Opportunity