Wednesday, July 8, 2020

लॉक डाऊन च्या मंदी तून सावरण्यासाठी आणखी एक संधी.
वेगवेगळे सेग्मेंट, वेगवेगळे कोर्स आणि शिकविण्याचे वेगळे माध्यम वापरून आपले आर्थिक नुकसान कमी करा.
11, 12 July 2020, शनिवार, रविवार दोन दिवसांचे वर्कशॉप
विषय: C प्रोग्रामिंग कोर्स व्यवसायिक संधी
सकाळी 9 am to 12.30 pm

Programming Language बद्दल सर्वकाही. 
तुम्हाला प्रोग्रामिंग बद्दल अजिबात काहीही माहित नसले तरीही कोर्स सुरु करू शकाल असे ट्रेनिंग मटेरियल आणि सपोर्ट
C प्रोग्रामिंग हा कोर्स कसा शिकायचा व शिकवायचा, 
सध्या मोबाईलवर सराव कसा घ्याल. 
लर्नर चे प्रोब्लेम कसे सोल्व करायचे, 
यातून व्यवसायिक संधी कोणती. 
मार्केटिंग पासून ते online कोर्स डिलेव्हरी सर्व काही शिकविले जाईल.
५ वी पासून पुढे सर्व तसेच मराठी इंग्लिश मेडियम चे लर्नर आपले टार्गेट कस्टमर असू शकतात.
सर्व कोर्स मटेरियल सह, सपोर्ट सिस्टम आणि ट्रेनिंग ची फी फक्त २०००/- रु.
या वर्कशॉप नंतर तुम्ही तुमच्या सेंटर ला C प्रोग्रामिंग चा कोर्स सुरु करू शकाल.. कोणतीही रॉयल्टी द्यावी लागणार नाही.
फक्त 10 लोकांची batch 100/- रुपये भरून आजच नाव नोंदवा.
Ashadip Computers
9561639886
8408851393
Marketing Video
GooglePay Number
9145369123

Monday, July 6, 2020

C Programming for All



मोफत सेमिनार -

विषय: C प्रोग्रामिंग कोर्स व्यवसायिक संधी

दिनांक 8 July 2020.

सकाळी 11 am to 12.30 pm

अजेंडा

Programming Language बद्दल काही गोष्टी समजावून घेवू,

तुम्हाला प्रोग्रामिंग बद्दल अजिबात काहीही माहित नसले तरी आपण हा व्यावसायिक संधी मध्ये सहभागी होवू शकाल.

कोणती प्रोग्रामिंग,

का शिकायाची,

यात C चा काय रोल आहे.

C प्रोग्रामिंग हा कोर्स कसा शिकायचा व शिकवायचा,

सध्या मोबाईलवर सराव कसा घ्याल.

लर्नर चे प्रोब्लेम कसे सोल्व करायचे,

या कोर्स साठी आपला कस्टमर कोण,

यातून व्यवसायिक संधी कोणती.

अशा गोष्टींची चर्चा करू.

योजना आखू आणि कामाला लागू...



खालील फॉर्म भरून नाव नोंदणी करू शकता.



https://forms.gle/FjfVD3aJyNgNeNBk6

Ashadip Computers

9561639886

8408851393

Saturday, June 13, 2020

Online Coaching Customize Platform for Schools/Classes


शाळा, क्लासेस आणि कोणत्याही शैक्षणिक संस्था जर विद्यार्थ्यांना online शिकविण्यासाठी उत्सुक असतील तर अशा संस्थांनी MKCL चे अधिकृत केंद्र आशादीप कंप्युटर शी संपर्क करावा.
मोफत टूल चा उपयोग करून छान online ट्रेनिंग सुविधा तयार करून दिली जाईल.
आशादीप कम्प्युटर
02114-235177
8007163444
जर स्वत:लाच या सुविधा बनवून शाळांना मदत करावी असे वाटत असेल तर खालील लिंक वर जा!
ट्रेनिंग वर्कशॉप बुध वार दिनांक १७ जून 9 AM ते 1 PM
https://imojo.in/TOT

Friday, May 22, 2020

Android App बनवायला शिका
शनिवार, रविवार  दिनांक ६ व ७ जून २०२०
वर्कशॉप मध्ये खालील App बनवायला शिका !
बिसनेस गाईड
कॅटलॉग
टयूटरिंग & Review
गेम
क्वीज
सोशल मेडिया
टीव्ही
वेब अॅप
स्कूल साठी online ट्रेनिंग platform 
सलून Appointment App

https://imojo.in/App
Ashadip Computers 
9561639886, 9822846414
GST सपोर्ट देणार असाल तर Tally ची फी डबल मिळू शकते
  ☑️ Tally बरोबर GST शिकविणार का?
  ☑️ GST डीटेल्स/डीप मध्ये शिकविणार का?
  ☑️ GST Return भरायला शिकविणार?
  ☑️ GST Payment शिकविणार?
  ☑️ फक्त GST शिकायचे आहे.?
  ☑️ GST / TAX कन्सल्टंट व्हायचे आहे.?
अशा अनेक प्रश्नाची उत्तरे आणि GST चा सर्व प्रकारचा सपोर्ट द्यायला शिकायचे असेल तर
रविवार दिनांक २४ मे २०२० चा Online Training वर्कशॉप जरूर अटेंड करा. 
GST रेडी सेंटर बना...
https://imojo.in/GSTP
GST App मोफत मिळवा.

KLiC Ai Agent - Career Booster