इथे वेग वेगळ्या विषयांची ट्रेनिंग बद्दल माहिती दिली जाईल, काही फ्री तर काही पेड ट्रेनिंग असतील.
ट्रेनिंग गुगल क्लासरूम मध्ये घेता येईल. त्याची माहिती मात्र इथे उपलब्ध असेल.
गुगल क्लासरूम मोबाईलवर किंवा पीसी वर वापरता येईल.
1) KLiC ENGLISH Training of Trainers
One Full Day online Training, But course will be live for life long
मार्केटिंग, कौन्सेलिंग, परीक्षा, क्लासरूम, Lab, रीडिंग, रायटिंग, स्पिकिंग सराव, योग्य कलावधीत कोर्स पूर्ण करून घेणे,टेक्निकल बाजू, या सर्व गोष्टी कशा हाताळाव्यात याचे प्रशिक्षण दिले जाते,आणि तुम्ही बेस्ट इंग्लिश टीचर बनता.
Online Trainingü Learn at
your Time and Place
2) Tally.ERP 9 Master Training of Trainers
ट्रेनिंग गुगल क्लासरूम मध्ये घेता येईल. त्याची माहिती मात्र इथे उपलब्ध असेल.
गुगल क्लासरूम मोबाईलवर किंवा पीसी वर वापरता येईल.
1) KLiC ENGLISH Training of Trainers
One Full Day online Training, But course will be live for life long
मार्केटिंग, कौन्सेलिंग, परीक्षा, क्लासरूम, Lab, रीडिंग, रायटिंग, स्पिकिंग सराव, योग्य कलावधीत कोर्स पूर्ण करून घेणे,टेक्निकल बाजू, या सर्व गोष्टी कशा हाताळाव्यात याचे प्रशिक्षण दिले जाते,आणि तुम्ही बेस्ट इंग्लिश टीचर बनता.
Let’s Start Following Courses at Your Center
1) Spoken English
2) Soft Skill and
Communication Skill
3) Learn English
Language Skill
Zero Investment but Earn equal or more Than MS-CIT Business
MKCL नी आपणास एक पॉवरफुल कोर्स दिलेला आहे. जो वर्ष भर बिझनेस मिळवून
देईल...MS-CIT पेक्षाही मोठा ग्राहक वर्ग क्लिक इंग्लिश साठी उपलब्ध आहे. परंतु
आपणास या संधीचा नेमका कसा उपयोग करावा हेच कळत नाही. शिवाय MS-CIT शिकविणे सहज सोपे
वाटते आणि क्लिक इंग्लिश अवघड? म्हणून बऱ्याचदा क्लिक इंग्लिश कडे दुर्लक्ष केले
जाते.
१) आपल्या
कडे क्लिक इंग्लिश साठी मार्केटिंग प्लान नाही.
२) कौन्सेलिंग
पद्धती नाही.
३) ट्रेनिंग
म्हणजे नेमके कसे शिकवायचे याचा आराखडा नाही.
४) BACHES
कशा मॅनेज करायच्या हे ठरविलेले नाही.
५) कोर्स
नेमका संपवायचा कसा...!
६) लर्नर
चे समाधान कसे मोजायचे !
७) १००%
रिझल्ट कसा द्यायचा !
८) क्लिक
सह किंवा क्लिक शिवाय कोर्स कसा चालवायचा.
९) रेफरन्स
मटेरियल कोणते वापरायचे
१०) स्टाफ
ला बिझी न ठेवता कोर्स कसा घ्यायचा.
Online Trainingü Learn at
your Time and Place
ü Lab and
Classroom training methods, Do Practical immediately
ü Ask
question in Class or Private window
ü Give
feedback and suggestion and get response immediately.
ü Use of
Google Class or App for Learning.
ü You can
learn in a Day or in a week, as per your convenience.
ü हे ट्रेनिंग
केल्यावरही, कधीही या कोर्स बद्दल काही समस्या वाटल्यास मोफत मार्गदर्शन मिळेल.
2) Tally.ERP 9 Master Training of Trainers
One Full Day online Training, But One can complete it into pieces in twenty Days
Fees Only 3100/- Rs Only
- हा संपूर्ण tally कोर्स आहे. (Advance Tally with All features )
- कोर्स पूर्ण झाल्यानंतर स्टाफ ची परीक्षा घेता येईल.
- हा कोर्स कितीही वेळा रिपीट करता येईल.
- नवीन स्टाफ ला मोफत ट्रेनिंग देता येईल.
- नवीन अपडेट ट्रेनिंग सुद्धा मोफत मिळेल.
Tally मास्टर ट्रेनिंग मध्ये काय शिकाल?
• Accounting
o Journal Entries for Commerce Background people
o Journal Entry for Non Commerce People
o Transaction Type
o Finding Two Accounts
o Assets and Liability or Income and Expenses
o Journal Entry
• Tally ची सुरुवात कशी कराल.
o Tally. ERP 9 Software
o Tally सुरु करणे,
o Before You Start setting
• Master Creation
o Ledger and Group
o Ledger creation in Tally
o Trial Balance
• Voucher :
o Voucher Types ओळखणे
o व्हाऊचर टाईप चा सराव.
o व्हाऊचर ओळखणे
o व्हाऊचर एन्ट्री करणे.
• Tally Features
o F12 : in Payment Voucher
o Contra in Receipt and Payment
o Cheque Prints while Payments
o Bill wise Details
• Accounting Features
o Income and Expenditure
o Inventory intro
o Inventory example
o Multi-currency
o Interest Calculation
o Debit note and Credit note
• Pay Roll
o Pay Roll Basics
o Pay Roll Mgmt.
o Payment of Salary
• Cost Center
o Cost Center चा उपयोग समजावून घ्या
o Practice Example for Cost Center
• Scenario Management
o Credit Limit
o Budget
o Optional and Regular Voucher type
o Reversing Journals
o Creating Scenario
o Memo Voucher
• Company Info
o Moving to next year
o Split Company Data
o Tally Vault
o Backup Company Data
o Backup to Restore
• Voucher Utility
o Print Receipt
o Confirmation Letter
o Reminder Letter
o Bank Reconciliation Statement
• Goods and Service Tax
No comments:
Post a Comment