Franchisee


1)Book Keeping and Accountancy Coaching
11 वी साठी अकौंट ची ट्युशन सर्वच लावत नाही. कारण फी किमान ४ ते ५ हजार असते. परंतु सर्वांनाच हा विषय अधिक चांगल्या प्रकारे शिकण्याची गरज वाटत असते. कारण कॉमर्स ला अकौंट हा मुख्य विषय असतो. जर त्यांना नवीन अभ्यासक्रम सोप्या पद्धतीने सहज शिकण्याची आणि सराव करण्याची संधी मिळाली ती सुद्धा मोफत किंवा अगदी १००/- रुपये वार्षिक फी पद्धतीने तर ?
होय तुम्ही ११ वी अकौंट विषय मोफत किंवा अत्यल्प फी मध्ये देवू शकता!
नवीन अभ्यासक्रम अतिशय सोप्या पद्धतीने आम्ही तयार केला आहे. शिवाय. लर्नर हवे तितक्या वेळा सरावही करू शकतो...!
पीसी किंवा मोबाईलवर हा विषय शिकता येईल!
तुम्ही Tally ला प्रवेश घेणाऱ्या लर्नर ला हा कोर्स फ्री देवू शकता. किंवा फक्त ११ वी चे ट्रेनिंग हवे असेल तर तुम्ही १५०० ते ३००० इतकी फी घेवून ११ वी अकौंट विषय ट्रेनिंग हा कोर्स देवू शकता !
तुम्हाला स्वत:ला काहीही शिकवायचे नाही, तुम्ही फक्त मोबाईलवर त्यास हा कोर्स सुरु करून देणे. ट्रेनिंग App आणि WhatsApp द्वारे दिले जाईल. एक तज्ञ शिक्षक त्यांना मार्गदर्शन करेल.
हा कोर्स तुमच्या येथे सुरु करण्यासाठी फ्रांचाइजी वार्षिक फी  फक्त २०००/- आहे. प्रती विद्यार्थी ट्रेनिंग चार्जेस फक्त १००/- रुपये संपूर्ण वर्षासाठी राहील.
अधिक माहितीसाठी आणि डेमो साठी संपर्क: 9561639886, 9822846414.
2)Spoken English Foundation Course.
आपल्या कडे क्लिक इंग्लिश आहे. परंतु, ज्यांना अजिबात इंग्रजी येत नाही किंवा कमी आत्मविश्वास आणि शिक्षण असलेले लर्नर जेंव्हा क्लिक इंग्लिश कोर्स ला प्रवेश घेतात, त्यांना चांगले रिझल्ट मिळत नाहीत. त्यामुळे आपला अपप्रचार होतो आणि पुढे आपल्या कडे क्लिक इंग्लिश ला अधिक प्रवेश होत नाहीत.
मी आपल्यासाठी एक बिसनेस स्कीम आणली आहे. वरील कोर्स प्रमाणे तुम्ही spoken English चे प्रवेश घेवू शकता. तुम्हाला स्वत:ला काहीही शिकवायचे नाही, तुम्ही फक्त मोबाईलवर त्यास हा कोर्स सुरु करून देणे. ट्रेनिंग App आणि WhatsApp द्वारे दिले जाईल. एक तज्ञ शिक्षक त्यांना मार्गदर्शन करेल.
हा कोर्स तुमच्या येथे सुरु करण्यासाठी फ्रांचाइजी वार्षिक फी  फक्त २०००/- आहे. प्रती विद्यार्थी ट्रेनिंग चार्जेस फक्त 500/- रुपये,  तुम्ही पुढे १५०० ते ३०००/- फी चार्ज करू शकता. खात्रीने रिझल्ट दिले जातील... विद्यार्थी १००% समाधानी होतातच...लर्नर अतिशय चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलतात.. पुढे तुम्ही advance कोर्स म्हणजे क्लिक इंग्लिश ला प्रवेश देवू शकता !
फ्रांचाइजी फी मध्ये एका स्टाफ ला संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क: 9561639886, 9822846414.

No comments:

Post a Comment